Posted inभक्ती / सण

योगेश्वरीच्या दरबारात सूरांची आरास!

अंबाजोगाई-:महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवात केवळ धार्मिक विधीच नाही, तर सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मोठी मेजवानी असते. याच महोत्सवात युवा गायक सार्थक राजेश गोस्वामी यांच्या सुमधुर गायनाने भाविकांना स्वरब्रह्माची अनुभूती दिली. नवीन पिढीतील उमलता गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सार्थकने आपल्या गायनाने योगेश्वरीच्या दरबारात भक्ती, भाव आणि शास्त्रीयतेचा सुंदर संगम घडवला.त्याने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ‘पंढरीचा […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article