शंभर वर्षांत न आटलेला लांडगदरा तलाव आटला अंबाजोगाई/प्रतिनिधी:- धावडी गावात यंदा भीषण पाणीटंचाईने कहर केला आहे. गेल्या शंभर वर्षात कधीही न घडलेली परिस्थिती यंदा धावडीकरांना पाहावी लागत आहे. धावडी गावाच्या आजूबाजूला असलेले सर्व लहान-मोठे तळे, बंधारे आणि पाणवठे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. पावसाने यंदा पाठ फिरवल्याने या तलावांमध्ये पाण्याचा एक थेंबही शिल्लक नाही. गावाची शान […]
