अंबाजोगाई:- शक्तीपीठ श्री योगेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवातील मुख्य पूजा सोहळा सोमवारी भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी साडेअकरा वाजता होम-हवन आणि पूर्णाहुतीनंतर देवीची विधिवत महापूजा करण्यात आली.अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे सोनवणे व त्यांचे पती हरिश्चंद्र सोनवणे यांनी जोडप्याने या महापूजेचा मान मिळवला. मंत्रघोषात झालेल्या पूजेनंतर महाआरती झाली. आरतीनंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा ओघ प्रचंड वाढला होता, विशेषतः […]
