Posted inगुन्हेगारी

केज आणि युसूफवडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचे दोन गुन्हे दाखल

गौतम बचुटे/केज :- केज आणि युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन वेग वेगळ्या गावातून दोन पंधरा वर्षीय मुलींचे अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी अपहरण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना – केज शहर:दि. २५ ऑक्टोबर रोजी केज शहरातील एका भागात, वडील कामासाठी बाहेरगावी गेले असताना, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि तिचा भाऊ हे घरात तिच्या आई […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article