Posted inराजकारण

‘काही राहून गेलं असल्यास समजून घ्या’; पराभवानंतर सतीश चव्हाण यांची पहिली भावनिक प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 18 वर्षांनंतर पराभवाचा धक्का बसल्यानंतर माजी आमदार सतीश चव्हाण यांनी अखेर आपली मौन सोडत पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक भावनिक पत्र पोस्ट करत मतदारांचे आभार मानले आहेत. सतीश चव्हाण यांनी पत्रात लिहिले आहे की, “निवडणूक म्हणजे लोकमताचा निर्णय. गेली अठरा वर्षे मी […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article