अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे शेतातील रस्ता आणि तहसील कार्यालयातील अर्जाच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा: रस्त्याच्या वादावरून घरात घुसून चाकू हल्लाफिर्यादी निशांत साहेबराव गाडवे (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी […]
