Posted inशेती

शेतकऱ्यांनो घरबसल्या करा खतांची ऑनलाइन बुकिंग; काळाबाजाराला बसणार आळा

आंबेजोगाई / प्रतिनिधी : शेतकऱ्यांना रासायनिक खतांची सुलभ आणि पारदर्शक उपलब्धता व्हावी यासाठी आंबेजोगाई तालुक्यात दि. २२ ऑक्टोबर २०२६ पासून Framework for Fertilizer Sale (FFS) प्रणाली लागू होत आहे.या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी दुकानात रांगा लावण्याची गरज राहणार नाही. शेतकरी मोबाईलवरूनच उपलब्ध खत पाहून गरजेनुसार ऑनलाइन बुकिंग करू शकणार आहेत. यामुळे अनधिकृत साठवणूक, कृत्रिम टंचाई आणि […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article