Posted inगुन्हेगारी

लग्नाचे आमिष व फोटो व्हायरल करण्याची धमकी; आष्टी पोलिसात गुन्हा दाखल

आष्टी: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची आणि तिचे खासगी फोटो समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला २६ वर्षीय असून तिने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article