Posted inसामाजीक

अंबाजोगाई–लातूर मार्गावरील दिशादर्शक फलकांकडे दुर्लक्ष, वाहनचालकांची गैरसोय

अंबाजोगाई/प्रतिनिधी: अंबाजोगाई, लोखंडी सावरगाव आणि लातूरकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील दिशादर्शक फलकांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही फलकांवरील माहिती अर्धवट गायब झाली आहे, तर काही ठिकाणी केवळ लोखंडी सांगाडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंबाजोगाई-लातूर हा महत्त्वाचा राज्यमार्ग असून या मार्गावर दररोज शेकडो वाहने ये-जा […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article