Posted inSports

न्यू व्हिजन पब्लिक स्कुलचे यश; ५ खेळाडूंची राष्ट्रीय-राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या पाच प्रतिभावंत खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील स्पर्धांसाठी निवड झाली आहे. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शालेय क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यश संपादन केलेल्या खेळाडूंमध्ये आर्यन जिरे याची राष्ट्रीय स्तरावरील कुराश स्पर्धेसाठी […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article