गौतम बचुटे/केज: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथे दुष्काळाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. रात्रंदिवस मेहनत करून लावलेली एक एकर टोमॅटोची बाग पाण्याअभावी डोळ्यादेखत करपून गेल्याने हताश झालेल्या बाप-लेकाने आपल्या हाताने जोपासलेले पीक उपटून फेकून दिले आहे. साळेगाव येथील ४० वर्षीय तरुण शेतकरी बाळासाहेब कल्याण गित्ते यांनी वडिलोपार्जित एक एकर शेतात टोमॅटोची लागवड केली होती. चांगली […]
