अंबाजोगाई / बीएन वृत्तसेवा : अंबाजोगाई तालुक्यातील देवळा रोड वाघाळा येथे ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी (दि. १५) सकाळी घडली. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा रोडवरील वाघाळा फाट्याजवळ ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर देवळा रोडने जात असताना समोरून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने अचानक कट मारला. यामुळे चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि […]
