अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा: अंबाजोगाई शहरातील गजबजलेल्या यशवंतराव चव्हाण चौक मोरेवाडी परिसरात मंगळवारी (दि. १०) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका टायरच्या दुकानाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २:३० वाजताच्या सुमारास दुकानातून अचानक धूर निघू लागला. दुकानात मोठ्या प्रमाणात टायर व […]

