Posted inगुन्हेगारी

गेवराई हादरली! फटाक्याच्या ठिणगीवरून दोन गटात तुफान हाणामारी, एकाच कुटुंबातील 5 जण रक्तबंबाळ

गेवराई:बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याने शहरातील पवार गल्ली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील खडके हे आपल्या पत्नी आणि मुलीसह रिक्षाने घरी जात होते. पवार गल्ली परिसरातील मशिदीजवळ काही तरुण फटाके फोडत होते. त्याचवेळी फटाक्याची एक ठिणगी खडके […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article