Posted inशिक्षण / नोकरी

येवला शाळा व्यवस्थापन समितीत घोळ; पालकांचे आमरण उपोषण

गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील येवता येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची फेर निवड आणि आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांच्यासह पंचायत समिती केज, बीड शहर पोलीस ठाणे आणि जि.प. शिक्षण विभाग बीड यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article