Posted inभक्ती / सण

अंबाजोगाई: लक्ष्मीपूजनासाठी झेंडू फुलांची आवक; दुष्काळामुळे बाजारात शुकशुकाट

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- दिवाळीतील लक्ष्मीपूजन सणाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौकात आज सकाळपासूनच झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. पिवळ्या आणि भगव्या रंगाची ताजी फुले रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी मांडण्यात आली आहेत. दिवाळीत दाराला तोरण बांधण्यासाठी आणि लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षी येथे शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुले घेऊन येतात. यंदाही चौकालगतच्या […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article