Posted inराजकारण

स्वर्गीय बाबुराव आडसकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणार – रमेश आडसकर

अंबाजोगाई /बीएन वृत्तसेवा:स्वर्गीय बाबुराव आडसकर यांनी आपल्या संपूर्ण हयातीत सत्तेपेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिले, त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे चालवणार असल्याचे प्रतिपादन रमेश आडसकर यांनी केले. केज तालुक्यातील आडस येथे मंगळवारी (दि. १०) दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी साडेदहा वाजता आयोजित स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्वर्गीय आडसकरांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सांगितले की, […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article