Posted inसामाजीक

अंबाजोगाई आगाराच्या ताफ्यात ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल

अंबाजोगाई (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अंबाजोगाई आगाराच्या ताफ्यात नव्या ५ ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून यामुळे या भागातील प्रवासी वाहतुकीला मोठी बळकटी मिळणार आहे. रविवारी ( दि. ०१) आगार परिसरात या सर्व नवीन बसेसचा पूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या नवीन गाड्यांचे पूजन अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि अंबाजोगाई आगारप्रमुख शिवराज […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article