Posted inशैक्षणिक

BAMU चा मोठा निर्णय: आता औरंगाबाद नव्हे, छत्रपती संभाजीनगरच म्हणा

छत्रपती संभाजीनगर: शहराचे अधिकृत नाव छत्रपती संभाजीनगर असतानाही काही महाविद्यालये अजूनही जुन्याच औरंगाबाद नावाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना सक्त ताकीद दिली आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव यांनी २८ ऑक्टोबर रोजी याबाबत परिपत्रक काढले आहे.त्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article