Posted inअपघात

कारच्या धडकेत दोन मेंढ्या ठार, १२ गंभीर; मेंढपाळाला मारहाण केल्याने खळबळ

तानाजी माटे/ लातूर:लातूर-नांदेड महामार्गावरील महाळंग्रा पाटीजवळ भरधाव कारने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात दोन मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेत मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अपघातानंतर वाद घालून मेंढपाळाला मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुष्काळी परिस्थितीमुळे […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article