धाराशिव/येडशी – सणासुदीच्या आनंदात संपूर्ण महाराष्ट्र असताना धाराशिव जिल्ह्याला हादरवणारी एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. येडशी येथील मध्यवर्ती बाजारपेठेत मध्यरात्री लागलेल्या आगीने करंडे कुटुंबाचा घास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येडशीतील जुने व्यापारी असलेल्या गोविंद करंडे आणि उत्तम करंडे यांचे करंडे किराणा स्टोअर्स नावाने दुकान आहे. दिवाळी असल्याने दुकानात नवीन माल भरलेला होता. पहाटे साडेतीनच्या […]



