डॉ. सलीम अली जयंतीनिमित्त पक्षी सप्ताह उत्साहात ङि सदानंद/अंबाजोगाई: भारताचे थोर पक्षीशास्त्रज्ञ बर्डमॅन ऑफ इंडिया डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त साजरा होत असलेल्या राष्ट्रीय पक्षी सप्ताहानिमित्त. अंबाजोगाई येथील मुकुंदराज व्हॅली परिसरातील बोटॅनिकल गार्डनमध्ये भव्य पक्षी निरीक्षण उपक्रम उत्साहात पार पडला. सकाळी ठीक ६.३० ते ८.३० या वेळेत हा उपक्रम घेण्यात आला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पक्ष्यांचा […]
