Posted inहवामान

चनई-आडस रोडवर पवनचक्की प्लँटचे काम प्रगतीपथावर; परिसराच्या गावातील शेतात उभ्या राहणार पवनचक्क्या

अंबाजोगाई/प्रतिनिधी: चनई-आडस रोडवर पवनचक्की प्लँटचे काम सध्या अतिशय वेगात आणि प्रगतीपथावर सुरू आहे. या ठिकाणी पवनचक्की उभारणीसाठी लागणारे साहित्य, महाकाय यंत्रसामुग्री आणि अवजड वाहने दाखल झाली असून काम युद्धपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रोडवर उभारला जात असलेला हा मुख्य प्लँट असून, या प्लँटचे काम पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष पवनचक्क्या शेतात उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पांतर्गत भावठाणा, […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article