अंबाजोगाई – पोलीस दलातील महत्त्वाच्या बदलांअंतर्गत अंबाजोगाई उपविभागाच्या अपर पोलीस अधीक्षक पदी आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांची वर्णी लागली आहे.

मित्तल हे यापूर्वी ठाणे ग्रामीण येथे याच पदावर उत्कृष्ट कामगिरी बजावत होते. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाचा फायदा अंबाजोगाईच्या कायदा व सुव्यवस्थेला होणार आहे.दरम्यान, येथील विद्यमान अपर अधीक्षक चेतना तिडके यांची बदली झाली असून त्यांच्याकडे आता नागपूर येथील अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...