Posted inसामाजीक

भिक्खू संघाच्या त्यागामुळेच धम्म व बौद्ध संस्कृती टिकून आहे – पूज्य भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो

धम्माचे पालन करणारा व्यक्ती बलवान बनतो – पू. भदंत प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो अंबाजोगाई (प्रतिनिधी): भगवान बुद्धांनी दिलेला धम्म टिकवून ठेवण्यासाठी भिक्खू संघाचे ऐक्य, शिस्त आणि सामूहिक योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. भिक्खू संघाच्या त्यागामुळेच धम्म व बौद्ध संस्कृती आजही टिकून आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी केले. […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article