अंबाजोगाई (प्रतिनिधी): शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविणे, ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, या दृष्टीने दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्राचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. बीड जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र वेगाने प्रगती करत असून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाचा प्रसार प्रभावीपणे करीत आहे, असे प्रतिपादन राज्यसभा सदस्य खासदार […]
