Posted inशैक्षणिक

अंबाजोगाईत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात

अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा:राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) यांच्या वतीने आयोजित वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास अंबाजोगाईत खोतेश्वर माध्यमिक विद्यालयात दिमाखात सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण १३ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणार असून यामध्ये एकूण १९७ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. शिक्षकांच्या व्यावसायिक जीवनात वरिष्ठ आणि निवड श्रेणीला अत्यंत महत्व आहे. केवळ […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article