डी. सदानंद / अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासाठी अभिमानास्पद क्षण! अंबाजोगाई ते अयोध्या ही तब्बल 1300 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची अत्यंत आव्हानात्मक सायकलवारी यशस्वीरीत्या पूर्ण करून शरद सूर्यवंशी आणि अतुल वखरे हे दोन्ही जिगरबाज सायकलवीर तब्बल 13 दिवसांच्या प्रदीर्घ आणि थरारक प्रवासानंतर सुखरूप मायभूमीत परतले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अंबाजोगाई सायकलिस्ट ग्रुप आणि फिटनेस ग्रुपच्या वतीने त्यांचे […]
