अंबाजोगाई/प्रतिनिधी: येडेश्वरी साखर कारखाना लि., युनिट-१ आनंदगाव (सा), ता. केज, जि. बीड यांच्यामार्फत शेअर्सधारक शेतकऱ्यांना दिवाळी सणानिमित्त मोफत साखर वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा दुष्काळ पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने येडेश्वरी कारखान्याच्या वतीने शेअर्सधारक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप करण्यात येत […]
