Posted inशैक्षणिक

भावठाणा केंद्रातून सोनवळा शाळेची चमकदार कामगिरी; तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेत 15 पैकी 10 विद्यार्थी पात्र

अंबाजोगाई/प्रतिनिधी: नासा अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चाचणी परीक्षेत भावठाणा केंद्राने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या केंद्रातून एकूण 15 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात एकट्या जि. प. प्रा. शाळा सोनवळा या शाळेच्या 10 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.सोनवळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात अव्वल यश मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.या […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article