Posted inसामाजीक

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे पुन्हा काळ्या फिती लावून कामकाज; ‘समान काम समान वेतन’

अंबाजोगाई / प्रतिनिधी: उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या समकक्ष वेतनश्रेणी लागू व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या दुसरा टप्पा शुक्रवारी दि. १६ व शनिवारी दि. १७ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. राज्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करीत शासनाचे लक्ष वेधनार आहेत तर दुसरीकडे दि. १७ ऑक्टोबर रोजी राज्यातील निवृत्त न्यायालयीन कर्मचारी हे जिल्हाधिकारी […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article