Posted inसामाजीक

अंबाजोगाईतील रस्त्यांची दुरवस्था! दासोपंत समाधी परिसरातील रस्ता खड्डेमय, तातडीने दुरुस्तीची मागणी

डी. सदानंद/अंबाजोगाई: मंदिरांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक अंबाजोगाई शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांची सुधारणा झाली असली तरी, काही महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. शहरातील देवी मंदिरापासून मुकुंदराज स्वामी यांच्या समाधीस्थळाकडे जाणारा रस्ता हा भाविक आणि पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच मार्गावर दासोपंत स्वामींची […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article