Posted inगुन्हेगारी

अंबाजोगाई: आकोला येथे चंदन चोरीचा प्रयत्न फसला, दोघांवर गुन्हा दाखल

अंबाजोगाई /प्रतिनिधी: अंबाजोगाई तालुक्यात मौल्यवान चंदनाच्या झाडांची चोरी (Theft) करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, आकोला येथे चंदन चोरीचा प्रयत्न स्थानिक शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील आकोला येथील शेतकरी मधुकर पांडुरंग आगळे यांच्या मालकीच्या गट नंबर १८६ मधील शेतात ही घटना घडली. दि. १५ […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article