ङि सदानंद/अंबाजोगाई:- अंबाजोगाई शहरातील आनंदनगर, ट्युशन एरिया आणि योगेश्वरी नगरी परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. रिकामे प्लॉट, नाले आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही स्वच्छता कोण करणार असा प्रश्न नागरीक विचार आहेत. शहराच्या या भागात नवीन वसाहती झपाट्याने वाढल्या आहेत. मात्र वाढत्या लोकवस्तीच्या […]
