Posted inसामाजीक

केजच्या पीआय ची माणुसकी, वृद्धेला म्हणाले, तुम्ही माझ्या आईसारख्या

गौतम बचुटे/केज: पोलिसांची वर्दी म्हटली की दरारा, जरब आणि भीती… पण याच वर्दीच्या आतही एक हळवं, आईच्या मायेने भरलेलं काळीज धडधडत असतं, हे केजमध्ये पाहायला मिळालं! केज पोलिस ठाण्याच्या आवारात काल काळजाला पाझर फोडणारा प्रसंग घडला. धाराशिवच्या एका गरीब वृद्धेच्या गळ्यातील चार तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले होते. ते मंगळसूत्र परत मिळाल्याच्या आनंदात ती 60 वर्षीय […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article