Posted inशैक्षणिक

कॉपीमुक्त शिक्षणातूनच खऱ्या आयुष्याची जडणघडण होते – देवीदास वाघमारे

अंबाजोगाई / बीएन वृत्तसेवा : कॉपी करून मिळवलेले १०० गुण असण्यापेक्षा प्रामाणिकपणे मिळवलेले ४० गुण जास्त मोठे असतात. कारण कॉपीमुळे फक्त मार्कशीट मिळते, पण आयुष्य घडत नाही, असे स्पष्ट मत सेवानिवृत्त अधिकारी तथा जयकिसान विद्यालयाचे माजी विद्यार्थी देवीदास वाघमारे यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील जयकिसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी दि. २८ […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article