Posted inलेख

रामायण पाहिला; पण मनात प्रश्न, आठवणी आणि गंमती घेऊनच बाहेर पडलो!

खूप दिवसांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला. निमित्त होते ‘रामायण’!रामायण म्हटलं की बालपणापासून ऐकलेल्या, पाहिलेल्या आणि मनावर कोरलेल्या अनेक आठवणी जाग्या होतात. यापूर्वी टीव्हीवर रामानंद सागर यांची रामायण मालिका पाहिली. जितेंद्र यांची भूमिका असलेले रामायण पाहिले. कोकणातील दशावतारी नाटकातून, रामकथा, कीर्तनातून ऐकलेल्या रामकथा अशा अनेक माध्यमांतून रामायण आपल्या मनात रुजले आहे. आदर्श पुरुष राम, त्याग, मर्यादा, […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article