Posted inसामाजीक

अंबाजोगाईत ४२ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाची जय्यत तयारी; तीन दिवस रंगणार साहित्य- संगीताची मेजवानी

अंबाजोगाई/ बीएन वृत्तसेवा: यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे ४२ वे वर्ष आहे. २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयात हा समारोह रंगणार असल्याची माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली. स्व. भगवानराव लोमटे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या समारोहाची मराठवाड्यासह […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article