आधार माणुसकीच्या वतीने 1100 कुटुंबांना दिवाळी फराळ व माहेरची साडी वाटप अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी तिथे सामाजिक दायित्व जोपासा, अशी अपेक्षा बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केली.येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, जोगाईवाडी, अंबाजोगाई संचलित आधार माणुसकीच्या उपक्रमातर्फे शनिवारी बीडसह इतर जिल्ह्यातील 1100 गरीब व गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ व माहेरची साडी […]
