Posted inभक्ती / सण

घाटनांदूर फटाका बाजारावर दुष्काळाचं सावट; दरवर्षी फुलणारा बाजार यंदा ओस

विश्वजीत गंडले/घाटनांदूर: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही घाटनांदूर येथील मुख्य फटाका बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरवर्षी ग्राहकांच्या गर्दीने फुलून जाणारा हा बाजार यंदा दुष्काळामुळे ओस पडला आहे. ग्राहकच फिरकत नसल्याने फटाका विक्रेते चिंतेत सापडले आहेत. यंदा अंबाजोगाई तालुक्यासह घाटनांदूर परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही. शेतीमालाला भाव नाही आणि दुष्काळामुळे आधीच […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article