तानाजी माटे/लातूर:- लातूर शहरात अवैध तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. शहरातील ताजोद्दीन बाबा दर्गा परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत असलेला तब्बल 13 लाख 8 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित जर्दा व तंबाखूजन्य साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या […]
