विश्वजीत गंडले/परळी वैजनाथ :वंचित बहुजन आघाडी – बीड जिल्हा (पूर्व) च्या वतीने आगामी काळात होऊ घातलेल्या संविधान सन्मान सभेच्या पूर्वतयारी संदर्भात तसेच पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आज सोमवारी (दि. १६) सकाळी ठीक ११:३० वाजता परळी येथील चेमरी रेस्ट हाऊस, इटके कॉर्नर येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाचे महत्व जनमानसात […]
