Posted inबीड जिल्हा (सर्वात महत्वाची)

आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; लोखंडवाडी – देवळाली परिसरात खळबळ

आष्टी/प्रतिनिधी:- आष्टी तालुक्यातील देवळाली (लोखंडवाडी) शिवारातील सोनी पठार परिसरात आज शनिवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ४० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.देविदास माणिक टकले (वय ४०, रा. देवळाली) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गुरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने / बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article