Posted inSports

अंबाजोगाईच्या लेकीची पाण्यात कमाल; वरवटीच्या सिद्धी चाटेने पटकावली 2 सुवर्ण, 1 रौप्य पदक

अंबाजोगाई – ग्रामीण भागातील प्रतिभेला संधी मिळाली तर ती काय चमत्कार करू शकते, याचं उत्तम उदाहरण अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी गावच्या सिद्धी चाटे ने घालून दिलं आहे. या उदयोन्मुख जलतरणपटूने विभागीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवत थेट राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा क्रीडा संकुलात 3 नोव्हेंबर 2026 रोजी पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय जलतरण […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article