Posted inनिवड

अंबाजोगाई तालुक्याचा मान उंचावला! ३ मुलींची NASA आणि ISRO शैक्षणिक सहलीसाठी निवड

अंबाजोगाई/प्रतिनिधी: बीड जिल्हा परिषद, शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ISRO आणि NASA शैक्षणिक सहलीसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अंतिम निवड चाचणीचा निकाल जाहीर झाला असून, यात अंबाजोगाई तालुक्यातील तीन गुणवंत मुलींनी घवघवीत यश मिळवले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, या उद्देशाने १०० गुणांची (७५ […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article