अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा :- कारखान्यांनी इथेनॉल बनवणं थांबवल्यापासून बीड जिल्ह्यातल्या ऊस उत्पादकांचं मोठं नुकसान होऊ लागलं आहे. गाळपाचा वेग एकदम कमी झाला आहे. तोडून ठेवलेला ऊस वेळेवर कारखान्यात जात नाही, त्यामुळे तो शेतातच उन्हात सुकून जातोय. हाताशी आलेलं पीक डोळ्यांदेखत खराब होताना बघून शेतकरी पुरता खचून गेला आहे. केंद्र सरकारने १ नोव्हेंबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर […]
