आकाश वाघमारे / चंदन सावरगाव: केज तालुक्यातील जवळबन येथील तलावात आता अल्पसाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नोव्हेंबर महिना संपता संपताच तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात आटले असून तलावाचा मोठा भाग कोरडा पडला आहे. तलावाच्या मधोमधच फक्त थोडे पाणी दिसत आहे, बाकी सगळीकडे चिखल आणि कोरडी जमीन आहे. तलावाजवळची पाणी उपसा विहीरही जवळपास कोरडी पडली आहे. जवळबन […]
