Posted inशेती

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रम संपन्न

सन २०२६-२७ गळीत हंगामाला सुरुवात, शेतकरी, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ चा बॉयलर अग्नीप्रदीपन दिन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२६-२०२७ चा बॉयलर अग्नीप्रदीपन दिनांक १८/११/२०२६ रोजी सकाळी दहा वाजता कारखान्याचे विद्यमान संचालक मधुकर विश्वंभर शेरेकर व सौ. सत्यशीला मधुकरराव शेरेकर यांच्या शुभ […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article