गौतम बचुटे/केज :- केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या डीबी पथकाने दोन दिवसांत दोन मोठ्या कारवाया करत अवैध धंद्यांना चांगलाच दणका दिला आहे. पहिली कारवाई दि. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास नांदुरघाट येथील बाजार तळावर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशावरून डीबी पथकाने धाड टाकली.यावेळी शिवा दादा शिंदे (वय २५, रा. नांदुरघाट), […]
