Posted inसामाजीक

न्यायालयीन कर्मचारीच न्याय मागण्यासाठी बसले न्यायालयाच्या दारात!

गौतम बचुटे/केज :- जिथे अन्यायाविरुद्ध दाद मागितली जाते, जिथे कायद्याचे रक्षण होते, त्याच न्यायालयाच्या दारात आज तेथील कर्मचारी स्वतःच्या न्यायासाठी बसले आहेत. ही घटना केज येथे घडली आहे. न्याय देणाऱ्यांनाच न्याय मागावा लागत आहे, हीच खरी शोकांतिका आहे. महाराष्ट्र राज्य समस्त न्यायालयीन कर्मचारी महासंघ संलग्न बीड जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेने केज येथील जिल्हा व अतिरिक्त […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article